राजकीय वार्तासमाजीक वार्ता
बुलडाणा नगराध्यक्षा पदाचा सौ पुजाताई संजय गायकवाड यांनी घेतला पदभार .. विकासाला गती देऊ आमदार संजय गायकवाड…

.
बुलडाणा नगर परिषदेच्या अध्यक्ष पदी शिवसेनेच्या पुजाताई संजय गायकवाड ह्या निवडूण आल्या आहेत त्यांनी आज 5 जानेवारीला नगराध्यक्ष पदाचा कारभार स्विकारला …
त्यानिमित्य पदग्रहन सोहळ्याचे आयोजन नगरपरिषद कार्यालय परिसरात करण्यात आले होते या कार्यक्रमाला आमदार संजय गायकवाड बुलडणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक शेतकरी नेते रविकांत तुपकर भाजपचे जेष्ठनेते गोकुळ शर्मा यांच्यासह माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक यावेळी उपस्थित होते

⊂. बुलडाणा शहराच्या विकासाला गती देऊन सर्वांगिण विकास करण्याचे आश्वासन आमादर संजय गायकवाड यांनी यावेळी दिले यावेळी बुलढाणा नगरपालिकेच्या नूतन इमारत आणि नगराध्यक्ष यांच्या निवासस्थानाचे भूमिपूजन ही यावेळी करण्यात आले

या कार्यक्रमाला बुलढाणा शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते



