महाराष्ट्र
बुलडाणा जिल्ह्यात अंदाजे 70.35 टक्के सरासरी मतदान….!! सर्वात कमी बुलडाणा विधान सभेत …!!
बुलडाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघात प्राप्त आकडेवारीनुसार अंदाजे सरासरी 70.35 टक्के मतदानाची नोंद झाली सर्वात जास्त मतदान खामगाव विधान सभेत तर सर्वांत कमी मतदान बुलडाणा विधान सभेत ….
*विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान*
मतदानाची विधानसभा मतदारसंघनिहाय अंतिम टक्केवारी याप्रमाणे : मलकापूर विधानसभा मतदारसंघात 70.75, बुलढाणा विधानसभा मतदारसंघात 62.15, चिखली विधानसभा मतदारसंघात 71.68, सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात 70.05, मेहकर विधानसभा मतदारसंघात 68.80, खामगांव विधानसभा मतदारसंघात 76, जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात 73.01 असे अंदाजे एकूण 70.35 टक्के सरासरी मतदान झाले