ब्रेकिंग न्यूजसमाजीक वार्ता

बुलढाणा अर्बन पतसंस्थेची आर्थिक स्थिती अतिशय सक्षम, खातेदारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये…

बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांचे सभासदांना आवाहन

बुलढाणा – गेल्या दोन दिवसापासून मराठवाड्यातील बीड आणि त्यानंतर जालना जिल्ह्यातील बुलढाणा अर्बन पतसंस्थेसंदर्भात काही गैरसमज झाल्याने, खातेदार बँकेत गर्दी करताना दिसत आहेत, मात्र सभासदांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, बुलढाणा अर्बन पतसंस्थेचे आर्थिक स्थिती अतिशय सक्षम आणि भक्कम आहे, सर्वांना आपल्या ठेवी किंवा सोने परत देता येईल, असे आवाहन बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी केले आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button