क्राईमवार्ताब्रेकिंग न्यूज
पोलिसांनी पकडली 20 लाखाची रोकड ……
बुलढाणा शहरातील कारंजा चौकात स्कुटीच्या डिक्कीत होते पैसे
बुलढाणा शहरातील कारंजा चौकात एका गाडीच्या डिक्कीतून वीस लाखाची रोकड बुलढाणा पोलिसांनी जप्त केली आहेस सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी चेक पोस्ट लावण्यात आले आहे .. पोलीस प्रत्येक वाहणाची तपासनी करीत आहेत…. याच संदर्भात बुलढाणा शहर पोलिसांनी बुलढाणा शहरातील कारंजा चौक येथे वाहन तपासानी करत असतांना स्कुटीमध्ये 20 लाख रोख रक्कम मिळून आले
तातडीने पोलिसांनी ही ही रक्कम जपत केली असून संबधित व्यक्तीला सुद्धा ताब्यात घेण्यात आले असून चौकशी सुरु आहे.. तसेच पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे..