महाराष्ट्र
जळगाव जामोद मतदार संघातून काँग्रेस तर्फे स्वाती वाकेकर यांना उमेदवारी जाहीर
स्वातीताई वाकेकर दुसऱ्यांदा जाणार विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे

बुलडाणा :- – काँग्रेस पक्षाच्या वतीने आज उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे या यादीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदारसंघातून सौ स्वाती वाकेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे स्वाती वाकेकर ह्या दुसऱ्यांदा विधानसभेचे निवडणूक लढत आहे तर संजय कुटे यांना भाजपा तर्फे पूर्वीच उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे या मतदारसंघात भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी लढत होणार आहे