समाजीक वार्ता

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

बदर समितीचा अहवाल रद्द करण्याची मागणी.

बदर समितीचा अहवाल रद्द करून अनुसूचित जाती आरक्षण उप वर्गीकरणाच्या विरोधात बुलढाण्यात अनुसूचित जातीतील 58 जाती एकवटल्या असून, उप वर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आज बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे, यावेळी अनुसूचित जाती प्रवर्गातील 58 जातीचे प्रतिनिधी उपस्थित होते.. सरकारने बदर समितीचा अहवाल रद्द न केल्यास येत्या काळामध्ये राज्यभर तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा अनुसूचित जाती उपवर्गीकरण आंदोलन समितीच्या वतीने देण्यात आला..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button