निधन वार्ता
देविदास वाघ यांचे दुःखद निधन ..5 नोव्हेंबरला त्रिशरण चौक येथील हिंदू स्मशानभूमीत सकाळी 9=30 वा रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम

बुलडाणा ( प्रतिनिधी )
बुलढाणा येथील वनविभागात कार्यरत असलेले स्वर्गीय देविदास वाघ यांचं 3 डिसेंबरला दुःखद निधन झाले मृत्यू समयी त्यांचं वय 57 वर्षाचे होतो त्यांच्यापश्चात तीन मुलं एक मुलगी आणि नातवंड असा आप्त परिवार आहे त्यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम 5 डिसेबरला सकाळी 9=30 वा बुलढाणा येथील त्रिशरण चौकस्थित हिंदू स्मशानभूमी मध्ये होणार आहे स्वर्गीय देविदास वाघ हे बुलढाणा येथील वन विभागामध्ये वन कर्मचारी म्हणून कार्यरत होते वन्य प्राण्यांच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका राहली होती विहिरीत पडलेले अस्वल , बिबट , हरिण वन्य प्राण्याचे रेस्क्यू ऑपरेश करून त्यांनी वन्यप्राण्यांना जीवनदान दिले आहे